काल मराठी चित्रपट सैराट बघितला …… खूप छान वाटला … सगळ्यांनाच छान वाटला असेल
नागराज मंजुळेंनी धन्यवाद देतो
चित्रपट सुरु झाल्यापासून प्रेश्कांचा जोश खूपच छान होता . चित्रपटाच्या प्रत्येक गाण्यावर प्रत्येकाला ठेका ध्र्व्णारे संगीत अगदी छान होते. चित्रपट सुरु होण्यापूर्वीच प्रत्येकाच्या मुखात सैराट चे गाणे गुण गुणने चालू होते. हा चित्रपट आपल्याला शेवटच्या शना प्रयांत बांधून ठेवतो व घेतो. परंतु चित्रपट संपल्यावर चित्रपट ग्रहात स्मशांतील शांतते प्रमाणे शांतता पसरलि होति.
खरच चित्रपट बघण्यासाठी आलेला प्रत्येक व्यक्ती स्री पुरुष तरून तरुणी आजी आजोबा प्रत्येक पीडी प्रत्येकाची जात एक प्रेषक मानूनच होती. सगळ्यांना हा चित्रपट एवडा आवडला.
प्रत्येक व्यक्तीला चित्रपटातील परश्या आणि आर्ची ची जोडी खूप आवडली. मी चित्रपट सम्प्ल्यावर खूप लोकांच्या डोळ्यात अश्रू बहितले.
परंतु प्रत्येक व्यक्तीच्या मनात एवड्या चांगल्या भावना होत्या .
मग ह्या भावनाना काय होते जेव्हा त्या खर्या आयुष्यात घडतात. जात पात उच्च नीच हे माणसांनी बनवालेले आहे.
जसा चित्रपट बघताना आनद वाटतो तसा आनंद दुसर्यांचे चांगले करण्यात का वाटत नाहि. मग वास्तविक जीवनात का विरोद होतो.
माणसाचे आयुष्य तरी किती असते घरातून कामाला निघालेला व्यक्ती पुना घरी सुखरूप येईल कि नाही याची कल्पना नसते मग मनात इतका द्वेष का आणि आजून किती दिवस
मानुस हा खोट्या इज्जती साठी
खोट्या रुत्ब्यासाठी
खोट्या प्रतीश्तेसाठी जगणार दिवस
लहान असताना माणसाला माहित नसते कि आपली जात काय धर्म काय हे संस्कार आपल्या समाज देतो घरचे देतात.

घरचे आपल्यालां तळ हातावरच्या फोडा प्रमाणे जपतात्
एखाद्या वेळेस आजारी पडलो तर घरचे रात्रभर जागे राहतात मुलाला ठेस लागली तरी आई व बाबाच्या डोळ्यात पाणी असते मग असे काय होते जेव्हा आपली मुले त्यांचा मनाने प्रेम करतात हि सवय सुधा लहान पण पासून घरचेच लावतात मुलाला किवा मुलीला कपडे घेताना मुलांच्या पसंतीनेच घेतात मुन्लांचा वादिवस मुलांसाठी फोन नवीन गाडी घड्याळ आजून काही प्रत्येकाच्या ऐपत नुसार घेत असतो
मग ज्या वेळेस मुले आपल्या स्वताचा मर्जी ने एखादा निर्णय घेतात त्या वेळेस कुठे चुकतात
मग का आई वडील ज्या लेकरांना तळ हाताच्या फोड प्रमाणे वाढवले त्यांचाच बळी घेतात.
खरच खूप विदारक सत्य आहे .
हा चित्रपट बघित्ल्यावर मला खूप खूप आवडला व
खूप छान चित्रपट नागराज मंजुळेंनी आमाला दिला आहे त्यांच्या विचारना सलाम धन्यवाद

चंद्रकांत थोरात